अर्ध प्रायोगिक परिमाणात्मक संशोधन म्हणजे काय?www.marathihelp.com

अर्ध प्रायोगिक संशोधन (Quasi experimental research) : ह्या प्रकाराचा प्रमुख उद्देश चलनातील प्रासंगिक परस्पर संबंध स्पष्ट करणे किंवा एका चलनाचा दुसऱ्या चलनावर झालेला परिणाम तपासणे असतो. ह्या प्रकारात एखाद्या उपचार पद्धतीचा वापर करून त्याचा ठराविक निवडलेल्या चलनावर होणारा परिणाम मोजमापाच्या ठराविक पद्धतीने तपासला जातो.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 14th Mar 2023 : 11:56 ( 1 year ago) 5 Answer 26617 +22