अर्थशास्त्रात भांडवली खर्च म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या खर्चातून भांडवली मालमत्ता उभी राहाते, तिला भांडवली खर्च म्हणतात. या खर्चात जमीन, इमारत, मशिनरी याचा खर्च अंतर्भूत होतोच; शिवाय केंद्र सरकारने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग आदींना दिलेली कर्जेही येतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:30 ( 1 year ago) 5 Answer 42869 +22