अर्थशास्त्रात बजेट आणि बजेटचे प्रकार म्हणजे काय?www.marathihelp.com

व्याख्या : येणाऱ्या आर्थिक वर्षातील शासकीय जमा खर्चाच्या आराखड्यास अर्थसंकल्प म्हणतात. भारत सरकारचा अर्थसंकल्प (भारतीय अर्थसंकल्प) पुढील दोन विभागात असतो. १)महसुली अर्थसंकल्प. २)भांडवली अर्थसंकल्प.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:19 ( 1 year ago) 5 Answer 35572 +22