अर्थशास्त्राचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

उदा. समग्रलक्षीव अंशलक्षी. समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अंशलक्षी अर्थशास्त्र विशिष्ट माणूस, विशिष्ट कुटुंब किंवा विशिष्ट आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:43 ( 1 year ago) 5 Answer 36690 +22