अर्थशास्त्र PDF ची व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द ओईकोनोमिया पासून आला आहे. ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:26 ( 1 year ago) 5 Answer 119184 +22