अर्थव्यवस्थेत भांडवली बाजाराची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

विकसित भांडवल बाजार कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक वृद्धी व विकासासाठी खूपच आवश्यक असतो. भारतीय भांडवल बाजारामुळे दीर्घकालीन भांडवलाची देवान-घेवान होऊन शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण इत्यादी क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाल्यास राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यास मदत होते. पर्यायाने अर्थव्यवस्था विकसित होते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:27 ( 1 year ago) 5 Answer 60271 +22