अयोग्य कचरा विल्हेवाटीचे काय परिणाम होतात?www.marathihelp.com

घन कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनाचे परिणाम : नैसर्गिक सौंदर्य कमी होणे : पसरलेल्या घन कचऱ्यामुळे नैसर्गिक सौंदर्य कमी होते. कचऱ्याची दुर्गंधी : साठविलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण होते. विषारी वायू : नागरी घन कचरा विल्हेवाटीची ठिकाणे किंवा भूमिभरण ठिकाणे यांमधून विषारी वायू बाहेर पडतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:14 ( 1 year ago) 5 Answer 122139 +22