अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्ध कोणी जिंकले?www.marathihelp.com

इंग्रज सेनानी बर्‌गाॅइन न्यूयॉर्क संस्थानाच्या उत्तर भागात धुमाकूळ घालून अमेरिकनांच्या युद्धक्षेत्रात मधोमध पाचर ठोकून त्यांना धुळीस मिळविण्याचे मनसुबे रचत होता. पण गेट्स या अमेरिकन सेनापतीने त्याच्यावरच डाव उलटविल्याने सॅराटोगा येथे बर्‌गॉइनला ऑक्टोबर १७७७ मध्ये संपूर्ण शरणागती पतकरावी लागली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:35 ( 1 year ago) 5 Answer 69080 +22