अमेरिकेतील तेलाचे साठे कुठे आहेत?www.marathihelp.com

अमेरिकेतील एकूण तेलाच्या साठ्यांपैकी सु. अर्धे साठे टेक्ससमध्ये आहेत आणि बाकीचे मुख्यत्वेकरून कॅलिफोर्निया, लुइझियाना, ओक्लाहोमा, वायोमींग, कॅनझस, न्यू मेक्सिको व इलिनॉय या राज्यांत आहेत. आर्‍कॅन्सॉ, मिसिसिपी, मिशिगन, कोलोरॅडो व पेनसिल्व्हेनिया या राज्यांत कमी प्रमाणात तेल मिळते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:17 ( 1 year ago) 5 Answer 54745 +22