अमेरिका जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक देश आहे का?www.marathihelp.com

अमेरिका या देशात खनिज तेलाचे सर्वांत जास्त उत्पादन होत आहे. अमेरिकेतील एकूण तेलाच्या साठ्यांपैकी सु. अर्धे साठे टेक्ससमध्ये आहेत आणि बाकीचे मुख्यत्वेकरून कॅलिफोर्निया, लुइझियाना, ओक्लाहोमा, वायोमींग, कॅनझस, न्यू मेक्सिको व इलिनॉय या राज्यांत आहेत.

solved 5
व्यवसाय Saturday 18th Mar 2023 : 13:10 ( 1 year ago) 5 Answer 100628 +22