अभियोग्यता चाचणी आणि प्रकार म्हणजे काय?www.marathihelp.com

अभियोग्यता चाचणीचा उपयोग शिक्षणात सजातीय समुदायांची निर्मिती करण्यासाठी होतो. विशिष्ट शैक्षणिक कार्यासाठी, मुलांची निवड करण्यासाठी या चाचणीचा वापर केला जातो. दिशा निर्देशनासाठी वापर होतो. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठीसुद्धा या चाचणीचा वापर केला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 53635 +22