अफजलखानचा मृत्यू कसा झाला?www.marathihelp.com

अफजल खान (मृत्यू १० नोव्हेंबर १६५९) हा आजच्या विजापूरवरती राज्य करणाऱ्या आदिलशाही सल्तनतमधील १७व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता. त्याने [[शिवाजी]महाराजांन]विरुद्ध लढा दिला. शिवाजी महाराजांसोबत त्याच्या झालेल्या भेटीदरम्यान शिवाजी महाराजांनी त्याचा वाघनखांनी आतडी चिरफाडून अंगावर घेऊन उलथून कलथून वध केला आणि प्रतापगडच्या लढाई त्याची सेना पराभूत झाली.[

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:28 ( 1 year ago) 5 Answer 17045 +22