अन्नाचे 5 घटक कोणते?www.marathihelp.com

अन्नाचा बहुतेक भाग सुंयगांच्या तीन प्रधान घटकांचा बनलेला असतो : (१) कार्बोहायड्रेटे, (२) वसा आणि (३) प्रथिने. यांशिवाय लवणे व खनिज द्रव्ये, जीवनसत्त्त्वे आणि इतर कार्बनी संयुगे व पाणी या सर्वांची प्राण्यांना अन्नात जरूरी असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 94061 +22