अन्न साखळीतील प्राथमिक उत्पादक काय आहे?www.marathihelp.com

अन्नसाखळीतील वेगवेगळ्या जैविक समाजांचे जे स्थान असते, त्याला पोषण पातळी म्हणतात. पहिली पोषण पातळी उत्पादक घटकांची म्हणजेच, हिरव्या वनस्पती व इतर स्वयंपोषी सजीवांची असते.

solved 5
व्यवसाय Friday 17th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 68855 +22