अन्न तयार करण्यासाठी वनस्पती कोणत्या प्रक्रियेचा वापर करतात?www.marathihelp.com

ज्या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कर्बद्विप्राणिद वायू (Carbon dioxide Gas) व पाणी यांचा वापर करून अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 68852 +22