अनौपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ये काय आहेत?www.marathihelp.com

अनौपचारिक शिक्षण विविध कार्यातून संकलित केले जाते. यामध्ये एकाच वेळी शोध, तपशील, निर्णय घेणे इत्यादी बाबींचा समावेश असतो. अनौपचारिक शिक्षणामुळे व्यक्तीला त्याच्या गरजा, पर्यावरणीय परिस्थिती आणि परस्पर संबंधांची जाणीव होण्यास मदत होते. या शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होऊन तो स्वयंसिद्ध होतो.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 17:28 ( 1 year ago) 5 Answer 54958 +22