अनौपचारिक पत्रावर तारीख कुठे जाते?www.marathihelp.com

अनौपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता : ( १ ) अनौपचारिक पत्रात एखादया व्यक्तीला लिहिलेल्या पत्राचा नमुना तयार करायचा आहे . उदा अभिनंदनपर पत्र . ( २ ) पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:53 ( 1 year ago) 5 Answer 30544 +22