अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा?www.marathihelp.com

अनुवंशिकतेला आपण इंग्रजी मध्ये heredity असे संबोधतो. अनुवंशिकतेला आपण इंग्रजी मध्ये heredity असे संबोधतो. एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. सर्व सजीवांमध्ये – प्राणी, वनस्पती आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्येही – ही प्रक्रिया घडून येते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:47 ( 1 year ago) 5 Answer 4227 +22