अनुनासिक के किती आहेत?www.marathihelp.com

मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ङ आणि ञ या वर्णांचा उच्चार शुद्ध अनुनासिक आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:51 ( 1 year ago) 5 Answer 99729 +22