अध्ययन शैली म्हणजे काय?www.marathihelp.com

अध्ययन शैली म्हणजे काय?

विद्यार्थी ज्या माध्यमाद्वारे (दृश्य,श्राव्य,स्पर्श,कृतीतून,बहुअध्ययनशैली) द्वारे ज्ञान ग्रहण करतो. माहिती मिळवतो. म्हणजेच शिकतो. त्या पद्धतीला अध्ययन शैली असे म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 4958 +22