अध्ययन अनुभव म्हणजे काय?www.marathihelp.com

अध्ययन अनुभव म्हणजे काय?
अध्ययन अनुभव म्हणजे अध्ययन प्रसंगातून साध्य होणारी गोष्ट आहे. व अध्ययन प्रसंग हे अध्ययन अनुभव देणारे साधन आहे.
अध्ययन अनुभवाचे प्रकार :
प्रत्यक्ष अनुभव व अप्रत्यक्ष अनुभव होय व अध्ययन प्रसंगाचे प्रकार अस्सल प्रसंग व अप्रत्यक्ष प्रसंग .

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 4191 +22