अक्षांशाच्या 0 अंश रेषेला काय म्हणतात?www.marathihelp.com

विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 91279 +22