अक्षांश रेषांचे उपयोग काय आहेत?www.marathihelp.com

अक्षांश व रेखांश : भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात.

solved 5
भौगोलिक Monday 20th Mar 2023 : 16:20 ( 1 year ago) 5 Answer 117741 +22