अंतर्गत विवाह म्हणजे काय?www.marathihelp.com

आंतरजातीय विवाह हा एकाच धर्मातील परंतु भिन्न जातीच्या दोन व्यक्तींमधील विवाह होय. भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याचा अभ्यास करण्यासाठी २०१४ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात - भारतातले केवळ ५ % विवाह हे आंतरजातीय विवाह आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:54 ( 1 year ago) 5 Answer 4758 +22