RBI चे नवीन धोरण काय आहे?www.marathihelp.com


तरलता समायोजन सुविधेअंतर्गत (liquidity adjustment facility-LAF)) पॉलिसी रेपो दर 4.0 टक्क्यांपर्यंत कायम ठेवले. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (एमएसएफ) दर आणि बँकेचा दर ४.२५ टक्क्यांवर कायम असेल. रिव्हर्स रेपो रेटही ३.३५ टक्क्यांवर कायम असेल

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:34 ( 1 year ago) 5 Answer 23039 +22