RBI गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांचा कार्यकाळ किती असतो?www.marathihelp.com

रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्णवेळ गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर, १६ सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक १९३४ च्या आर बी आयच्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरिता केली जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:05 ( 1 year ago) 5 Answer 54406 +22