IAS नोकरी म्हणजे काय?www.marathihelp.com

IAS अधिकारी म्हणजे इंडियन एडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी. UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोग CSE अर्थात नागरी सेवा परीक्षा या नावाने दरवर्षी एक परीक्षा घेतो. पूर्व, मुख्य, व्यक्तिमत्व चाचणी अशा तीन टप्प्यात ही परीक्षा होते

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:14 ( 1 year ago) 5 Answer 31258 +22