GMT यांना जागतिक मानक वेळ का म्हणतात?www.marathihelp.com

ग्रीनविच प्रमाणवेळ (Greenwich Mean Time; संक्षेप : जी. एम.टी.) ही लंडनच्या ग्रीनविच बरोमधील रॉयल ऑब्झर्व्हेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाणवेळ आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) लंडनच्या ग्रीनविच ह्या उपनगरामधून जात असल्याचे गृहीत धरले आसल्याने ग्रीनविच प्रमाणवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:41 ( 1 year ago) 5 Answer 110723 +22