BSE म्हणजे काय आणि ते कसे काम करते?www.marathihelp.com

BSE म्हणजेच Bombay Stock Exchange जे मुंबईमध्ये दलाल स्ट्रीट येथे आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना 1875 साली झाली जे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखले जाते. प्रेमचंद रॉयचंद यांनी BSE ची स्थापना केली जे 19 व्या शतकातील एक उमदे व्यवसायिक होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:33 ( 1 year ago) 5 Answer 40966 +22