878 च्या बरलीन परिषदेचा अध्यक्ष कोण होता?www.marathihelp.com

जर्मनी हे नव्यानेच संघटित झालेले राष्ट्र पूर्वेच्या प्रश्र्नामध्ये (ईस्टर्न व्केश्र्चन) निःस्वार्थी व तटस्थ असल्यामुळे ऑटो फोन बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली बर्लिन येथे ही परिषद बोलविण्यात आली. ही परिषद १३ जून १८७८ रोजी सुरू झाली व एक महिना चालली.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 6208 +22