75 वर्षे पूर्ण झाल्यावर काय म्हणतात?www.marathihelp.com

75 वर्षे पूर्ण झाल्यावर काय म्हणतात?

वर्ष व महोत्सव 
२५ वर्षे - रौप्य महोत्सव
५० वर्षे - सुवर्ण महोत्सव
६० वर्षे - हीरक महोस्तव
७५ वर्षे - अमृत महोत्सव
१०० वर्षे - शतक महोत्सव

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:41 ( 1 year ago) 5 Answer 5486 +22