4 संगणकाच्या साहाय्याने परिणामकारक अध्ययन कसे होते ते स्पष्ट करा?www.marathihelp.com

संगणकाच्या साहाय्याने अनुदेशन
संगणक प्रत्यक्ष विद्यार्थ्याला माहिती देत असतो व विद्यार्थ्याला विवक्षित पातळीपर्यंत नेण्यासाठी संगणकामध्ये आवश्यक ती माहिती भरून ठेवलेली असते. ३. विद्यार्थ्याला स्वतः व्यक्तिगतरीत्या, स्वतःच्या वेगाने अध्ययन करता यावे अशी व्यवस्था संगणकामध्ये केलेली असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:07 ( 1 year ago) 5 Answer 108863 +22