4 जुलै 1776 रोजी नेमकं काय घडलं?www.marathihelp.com

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (इंग्लिश: United States Declaration of Independence) हा अमेरिकेच्या तेरा वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, खंडीय कॉंग्रेशीने जुलै ४, इ. स. १७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:49 ( 1 year ago) 5 Answer 52074 +22