26 जानेवारी 1950 रोजी संविधान का लागू झाले?www.marathihelp.com

26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. या कारणास्तव दरवर्षी २६ जानेवारी हा राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 27246 +22