1960 मध्ये जगाची लोकसंख्या किती होती?www.marathihelp.com

19 व्या शतकाच्या सुरुवातीला जगाची लोकसंख्या 100 कोटी झाल्यानंतर ती वेगाने वाढली. 1927 साली 200 कोटी, 1960 मध्ये 300 कोटीपर्यंत पोहचली. 2011 ते 2022 या काळात लोकसंख्या 7ते 7.9अब्जपर्यंत पोहोचली आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:52 ( 1 year ago) 5 Answer 108469 +22