1920 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात कोणता ठराव पारित करण्यात आला?www.marathihelp.com

लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर 1920 मध्ये कलकत्ता येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन झाले. असहकार आंदोलनाचा ठराव संमत करण्यासाठी ही बैठक झाली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 134032 +22