15 ऑगस्ट रोजी कोणते दोन देश त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करतात?www.marathihelp.com

त्यामुळे पाकिस्तान आणि भारत हे दोन देश निर्माण झाले. पाकिस्तानला १४ ऑगस्ट रोजी तर भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळालं. भारतात स्वातंत्र्यदिन साजरा करताना ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांचं स्मरण केलं जातं. सर्वत्र उत्साहाचं वातावरणं असतं.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:45 ( 1 year ago) 5 Answer 83978 +22