14 नोव्हेंबरला कोणाचा वाढदिवस आहे?www.marathihelp.com

१४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:04 ( 1 year ago) 5 Answer 30898 +22