10वी सामाजिक समस्या म्हणजे काय?www.marathihelp.com

“सामाजिक समस्या म्हणजे अशी एक परिस्थिती जी समाजातील बहुसंख्य लोकांच्या मूल्याशी विसंगत असून त्या परिस्थितीत बदल करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. असे त्या लोकांचे मत असते.”

solved 5
सामाजिक Thursday 16th Mar 2023 : 11:41 ( 1 year ago) 5 Answer 59255 +22