1 मोल पाण्यात किती रेणू असतात?www.marathihelp.com

१ मोल मध्ये ६.०२३ x १०२३ इतके रेणू असतात. रेणूंच्या या संख्येला ऍव्होगाड्रो क्रमांक असे म्हणतात. १ ग्रॅम मोलच्या वस्तूचे वजन ग्रॅम मध्ये त्याच्या रेणूभाराइतके असते. पाण्याचा रेणूभार १८ आहे तर १ ग्रॅममोल पाण्याचे वजन १८ ग्रॅम इतके असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 96905 +22