राजकोषीय तूट म्हणजे काय?www.marathihelp.com

राजकोषीय किवा वित्तीय तूट (Fiscal Deficit)

राजकोषीय तुट कशी काढतात
१) (एकूण खर्च) वजा (मसूली जमा + कर्ज पुनप्राप्ती +इतर भांडवली उत्पन्न ) किवा
२) (एकूण खर्च) वजा (मसूली जमा +कर्जेतर भांडवली जमा) किवा
३) सरकारची निव्वळ कर्ज उभारणी आणि सरकारची इतर देणी

इतर माहिती
अर्थसंकल्प तुट संकल्पना गेली आणि राजकोषीय तुट जन्म झाला
राजकोषीय तूट म्हणजे सरकार आपल्या एकूण उत्पन्नापेक्षा किती जास्त खर्च करीत आहे
सरकारवर कर्जे निर्माण करणारी जमा असे म्हणतात.(कारण सरकारच्या एकूण जमेपैकी अशी रक्कम जी भविष्यात सरकारने परत करावयाची असते)
कसे दाखवतात =राजकोषीय तुट रकमेमध्ये त्याचबरोबर जी.डी.पी.च्या टक्केवारीमध्ये दर्शवली जाते

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 15:16 ( 1 year ago) 5 Answer 7210 +22