रशियाची वैशिष्ट्ये काय आहेत?www.marathihelp.com

रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:02 ( 1 year ago) 5 Answer 28737 +22