महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना कर्नाटक राज्याची सीमा आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागून नाही. राज्य व राज्यांना लागून असणारी जिल्ह्यांची संख्या – मध्य प्रदेश ८, कर्नाटक ७, गुजरात ४, तेलंगणा ४, छत्तीसगड २, गोवा १.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 45698 +22