भाषिक संवाद महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

संभाषण, भाषण, भाष्य या गोष्टींमुळे भाषा ही संकल्पना बोलणे या हेतूने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाते. वेगवेगळ्या माध्यमातून भाषेचे संवाद व्यवहारात वापरले जातात. भाषा हे असे माध्यम आहे की भाषेद्वारे एका व्यक्तीचे विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवले जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 08:45 ( 1 year ago) 5 Answer 19622 +22