भारतीय हवाई दलाकडे किती विमाने आहेत?www.marathihelp.com

सध्या भारतीय हवाई दलाची 60 एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण 1 हजार 500 हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे आहेत. यामध्ये 600 लढाऊ विमाने 500 हून अधिक मालवाहू विमानांचा समावेश आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 130156 +22