भारताच्या मध्यातून काय जाते?www.marathihelp.com

भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. कर्कवृत्त, विषुववृत्तापासून २३° ३०' उत्तरेकडे आहे . हे भारताच्या मध्य भागातून जाणारे एक महत्वपूर्ण अक्षवृत्त आहे. यामुळे भारताचे दोन समान भाग म्हणजेच उत्तर आणि दक्षिण भारत होतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:17 ( 1 year ago) 5 Answer 71005 +22