बँकेत किती प्रकारचे मनी ट्रान्सफर आहेत?www.marathihelp.com

एका खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात (दोन्ही खाती स्वत:ची असतील तरी चालेल) ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्यासाठी तीन पद्धती प्रचलित आहेत. NEFT, RTGS आणि IMPS. तीनही पद्धती सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी खुल्या आहेत

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 100905 +22