पाणी कसे तयार झाले?www.marathihelp.com

पाणी (H2O) हा हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:46 ( 1 year ago) 5 Answer 86138 +22