ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो का?www.marathihelp.com

- ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो . कारण - ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे . अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात. भूकंप व ज्वालामुखीमुळे या प्रक्रिया भूअंतस्थ बदलामुळे होतात.

solved 5
भौगोलिक Thursday 23rd Mar 2023 : 08:59 ( 1 year ago) 5 Answer 134722 +22