अमरावती शहराची लोकसंख्या किती अाहे?www.marathihelp.com

१९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "खाजगी जकात " म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६४६,८०१ इतकी आहे. त्यापैकी ३३०,५४४ पुरुष व ३१६,२५७ महिला आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 47713 +22